ट्वीटरवर २४ तास डॉट कॉमला ५१ हजार फॉलोअर्स

२४ तास डॉट कॉमला नेटीझन्सकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय, २४ तास डॉट कॉमला ट्वीटरवर फॉलो करणाऱ्यांची संख्या ५१ हजारांवर जाऊन पोहोचली आहे. 

Updated: Mar 27, 2016, 05:54 PM IST
ट्वीटरवर २४ तास डॉट कॉमला ५१ हजार फॉलोअर्स title=

मुंबई : २४ तास डॉट कॉमला नेटीझन्सकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय, २४ तास डॉट कॉमला ट्वीटरवर फॉलो करणाऱ्यांची संख्या ५१ हजारांवर जाऊन पोहोचली आहे. 

ही वाढ फार कमी काळात झाली आहे, या वरून नेटीझन्सकडून २४ तास डॉट कॉमला टवीटरवही भरभरून प्रतिसाद दिल्याच दिसून येतंय.

अनेक वेळा युझर्स झी २४ तासला मेन्शन करून, मंत्र्यांसमोर आपल्या अडचणी मांडत असतात, यामुळे प्रशासनालाही त्या अडचणी समजून घेणे सोपे जाते, नेटीझन्सनाही आपली बाजू सहज मांडता येते. तेव्हा ट्वीटरवर २४ तास डॉट कॉमला वर फॉलो करा.