१० वी आणि १२ वीच्या परीक्षेचं वेळापत्रक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणा-या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. 

Updated: Nov 7, 2016, 09:00 PM IST
१० वी आणि १२ वीच्या परीक्षेचं वेळापत्रक title=

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणा-या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. 

बारावीची लेखी परीक्षा २८ फेब्रुवारी ते २५ मार्च २०१७ दरम्यान होणार आहे. दहावीची परीक्षा ७ मार्च ते २९ मार्च २०१७ दरम्यान होणार आहे.

दहावी - १० वीच्या परिक्षेचं वेळापत्रक

बारावी - 12 वीच्या परिक्षेचं वेळापत्रक