www.24taas.com, ठाणे
ठाणे - ठाण्यात शरद पवार पत्रकारांना सामोरे गेले. पाहुयात यावेळ त्यांनी कोणकोणत्या विषयांवर आणि काय भाष्य केलंय...
शरद पवार म्हणतात....
मोदींबाबत एनडीएमध्येच एकमत नाही |
आधी भाजप - एनडीएनं पंतप्रधानपदासाठी उमेदवाराचं नाव नक्की करावं |
मोदींचा विषय म्हणजे बाजारात तुरी |
आता लोकसभा निवडणूक लढवणार नाही |
सोनिया गांधींनी यूपीएची बैठक बोलवावी |
यूपीए पंतप्रधानपदावार आता भाष्य नाही |
देशातील ७० टक्के जनता बीपीएल वर्गात कशी ?
उत्पादनानुसार शेतकऱ्यांना दर दिला जावा |
शेतकऱ्यांना नाउमेद करू नका | शेतकऱ्यांची काळजी घेणं ही माझी जबाबदारी |
यंदा २५९ दशलक्ष अन्नधान्या उत्पन्न |
दुष्कालात गरिबांसाठी चांगली योजना |
अन्नसुरक्षा कायदा होतोय ही समाधानाची बाब |
पाणी शेतीसाठीच सोडलं | उजनी धरणातला पाणीसाठा अतिशय कमी |
ठिबक सिंचन पद्धतीचा शरद पवारांनी केला आग्रह
ऊसालाही प्रवाही पद्धतीनं पाणी देऊ नका |
बंद केलेलं पाणी योग्य कामांसाठी वापरात आणावं |
दोन्ही महापालिकांनी मैदानांना दिलं जाणारं पाणी बंद करावं |
ठाणे मुंबईतल्या मैदानांचं पाणी बंद करा - शरद पवार |
उजनी धरणात पाणी नसल्यानं पाणी सोडलं जात नाही - शरद पवार |
विरोधकांनी सदन वेठिला धरू नये - शरद पवार
य़ा प्रकरणात आमदार निर्णय घेणार नाहीत | पक्षपातळीवर निर्णय होईल |
आता चर्चेला पूर्णविराम द्यावा |
अजित पवारांचं वक्तव्यं अनुचित होतं | अजितदादांना काकांनी फटकारलं |
बेकायदा बांधकामांबद्दल फक्त आयुक्तांना दोषी धरणं चुकीचं - शरद पवार |
अधिकाऱ्यांनी बेदिक्कतपणे आमदारांची आणि उच्च्पदस्थांची बेकायदा बांधकामं पाडावीत |
निर्वासित झालेल्या नागरिकांची योग्य सोय करा |
उच्चपदस्थांची बेकायदा बांधकामं पाडून योग्य संदेश द्यावा |