Video : कधी नाही तो धोनी जेव्हा भडकला

भारताने तिसऱ्या टी- २० मध्ये इंग्लंडचा ७५ रन्सने पराभव केला. 2-1 ने विजय मिळवत भारताने सिरीज खिशात घातली. भारताकडून युजवेंद्र चहलने ६ विकेट घेतले. चहल विजयाचा हिरो ठरला. पण सुरुवातीला त्याच्या एका चुकीच्या थ्रोमुळे धोनी त्याच्यावर भडकला.

Updated: Feb 2, 2017, 12:52 PM IST
Video : कधी नाही तो धोनी जेव्हा भडकला title=

बंगळुरु : भारताने तिसऱ्या टी- २० मध्ये इंग्लंडचा ७५ रन्सने पराभव केला. 2-1 ने विजय मिळवत भारताने सिरीज खिशात घातली. भारताकडून युजवेंद्र चहलने ६ विकेट घेतले. चहल विजयाचा हिरो ठरला. पण सुरुवातीला त्याच्या एका चुकीच्या थ्रोमुळे धोनी त्याच्यावर भडकला.

रूट आणि जेसन रॉय हे रन घेत असतांना एक रन आऊटची संधी होती. चहलच्या बाजुला रन आऊटची संधी होती पण त्यांनी बॉल धोनीकडे थ्रो केला. त्यामुळे रॉयला रन आऊट करण्याची संधी चहेलने घालवली. त्यामुळे धोनी कधी नाही तो थोडा रागात दिसला. कुल कॅप्टन म्हणून धोनीची ओळख संपूर्ण जगाला माहित आहे.

पाहा व्हिडिओ