विराटला या सुंदर मुलीसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही

आज प्रत्येक भारतीय ज्याचं कौतूक करतोय तो भारतीय क्रिकेट टीमचा सुपरस्टार विराट कोहली हा आपल्या चांहत्यांना कधी निराश करत नाही. विराटचे आज अनेक चाहते आहेत. अनेकांना विराट सोबत फोटो काढायचा आहे पण विराटला मात्र या क्युट मुलीसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

Updated: Mar 29, 2016, 09:16 PM IST
विराटला या सुंदर मुलीसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही title=

मुंबई : आज प्रत्येक भारतीय ज्याचं कौतूक करतोय तो भारतीय क्रिकेट टीमचा सुपरस्टार विराट कोहली हा आपल्या चांहत्यांना कधी निराश करत नाही. विराटचे आज अनेक चाहते आहेत. अनेकांना विराट सोबत फोटो काढायचा आहे पण विराटला मात्र या क्युट मुलीसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

विराट काही वेळापूर्वी टाकलेला हा फोटो कोणाचा आहे याचा प्रश्न तुम्हाला पडला असेल... ही गोड मुलगी आहे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची. झिवा हिच्या सोबत कोहलीने फोटो काढून शेअर केला आणि काही वेळेतच हा फोटो भलताच व्हायरल झाला.

पाहा विराटने शेअर केलेला फोटो.

With Baby DhoniShe is too cute and adorable!

Posted by Virat Kohli on Tuesday, March 29, 2016