क्रिकेट जगतातील अनपेक्षित चौकार-षटकार

 चेंडूवर एक रनही लिहिलेला नसेल त्या चेंडूत चौकार नाहीतर षटकार मिळतो.

Updated: Oct 18, 2016, 04:11 PM IST

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा दिग्गज खेळाडूही देखील असा अनपेक्षित फटका लगावतात की, ज्या चेंडूवर एक रनही लिहिलेला नसेल त्या चेंडूत चौकार नाहीतर षटकार मिळतो. पाहा दिग्गज खेळाडूंनीही लगावले आहेत असे फटकार... अगदी सचिन तेंडुलकरही पाहा...