वायरल VIDEO : धोनीचे टॉप १० फास्टेस्ट स्टंम्पिंग!

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीनं आपण एक उत्कृष्ट लीडर असल्याचं अनेकदा सिद्ध केलंय. पण, याचसोबत तो एक उत्कृष्ट विकेटकिपरही असल्याचं बऱ्याचदा सिद्ध झालंय. 

Updated: Apr 2, 2016, 11:04 PM IST
वायरल VIDEO : धोनीचे टॉप १० फास्टेस्ट स्टंम्पिंग! title=

मुंबई : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीनं आपण एक उत्कृष्ट लीडर असल्याचं अनेकदा सिद्ध केलंय. पण, याचसोबत तो एक उत्कृष्ट विकेटकिपरही असल्याचं बऱ्याचदा सिद्ध झालंय. 

क्रिकेटमध्ये बॅटींग आणि बॉलिंगमध्ये बऱ्याचदा विकेटकिपिंगला दुय्यम स्थान मिळतं. पण, धोनी मात्र आपली कामगिरी उत्तम बजावताना दिसतो. पलक झपकण्याच्या आधीच त्यानं समोरच्या बॅटसमनचा दांडका उडवलेला असतो... 

धोनीचे टॉप १० फास्टेस्ट स्टंम्पिंगचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय. गेल्या महिन्यात पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओनं आत्तापर्यंत २ लाख १७ हजारांहून अधिक हिटस् मिळवल्यात.