विराट कोहली @२७, पाहा कोणी केलयं wish

मोहालीत चार कसोटी क्रिकेट सामना मालिका सुरु होण्याच्या आधी भारतीय टीमचा कर्णधार विराटवर कोहली वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षा पडला. टीम इंडियातील सर्व सदस्यांनी विराटला २७ व्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.

PTI | Updated: Nov 5, 2015, 01:13 PM IST
विराट कोहली @२७, पाहा कोणी केलयं wish  title=

मुंबई : मोहालीत चार कसोटी क्रिकेट सामना मालिका सुरु होण्याच्या आधी भारतीय टीमचा कर्णधार विराटवर कोहली वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षा पडला. टीम इंडियातील सर्व सदस्यांनी विराटला २७ व्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.

बीसीसीआयने याचा एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोट केलाय. टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्रीसह संपूर्ण टीमने जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

विराट पहिल्यांदाच आपल्या मातृभूमीत संघाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे त्याच्या छोट्याशा कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा क्षण असेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.