मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्सची कामगिरी या वर्षात धमाकेदार राहिली आहे, ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला आयसीसी क्रिकेटर ऑफ द इअर, आणि
आयसीसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इअर हे दोन अवॉर्ड मिळाले आहेत.
आयसीसीने २०१५ मधील अवॉर्डची घोषणा केली आहे, यात एबी डिव्हिलिअर्सला 'क्रिेकेटर ऑफ द इअर' अवॉर्ड देण्यात आला आहे.
आयसीसी अवॉर्ड २०१५ चे मानकरी
आयसीसी क्रिकेटर ऑफ द इअर - सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी - स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
आयसीसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इअर - स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
आयसीसी क्रिकेटर ऑफ द इअर - एबी डीव्हिलिअर्स (दक्षिण आफ्रिका)
आयसीसी वुमन्स ऑफ द इअर - मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया)
आयसीसी वुमन्स टी२० क्रिकेटर ऑफ द इअर - स्टॅफाईन टेलर (वेस्ट इंडिज)
आयसीसी टी २० परफॉर्मन्स ऑफ द इअर : फा डूप्लेसिस - दक्षिण आफ्रिका, ५६ चेंडूत ११९ धावा (जोहान्सबर्ग)
आयसीसी इमर्जींग क्रिकेटर ऑफ द इअर : जोश हेझलवुड (ऑस्ट्रेलिया)
आयसीसी असोसिएट क्रिकेटर ऑफ द इअर : खुर्रम खान (यूएई)
आयसीसी ऑफ क्रिकेट अवॉर्ड : ब्रॅडन मॅक्युलम (न्यूझीलंड)
आयसीसी अंपायर ऑफ द इअर (डेव्हिड शेफर्ड ट्रॉफी) रिचर्ड केटलब्रॉ