रोहित शर्मा ईडन गार्डनवर करणार जबरदस्त कामगिरी ?

भारतीय संघाचा धडाकेबाज ओपनर रोहित शर्मा आणि ईडन गार्डन यांच्यात एक खास संबंध आहे. वनडे असो वा टेस्ट या मैदानात रोहितने दबरदस्त कामगिरी केली आहे.

Updated: Mar 19, 2016, 05:10 PM IST
रोहित शर्मा ईडन गार्डनवर करणार जबरदस्त कामगिरी ? title=

कोलकाता : भारतीय संघाचा धडाकेबाज ओपनर रोहित शर्मा आणि ईडन गार्डन यांच्यात एक खास संबंध आहे. वनडे असो वा टेस्ट या मैदानात रोहितने दबरदस्त कामगिरी केली आहे.

रोहित शर्मा याने ईडन गार्डनवर सर्वाधिक रन केले आहे. आयपीएलमध्ये ही रोहितचा कामगिरी या मैदानावर चांगली आहे. रोहित याने टेस्ट करिअरची सुरुवात याच मैदानातून केली. याच मॅचमध्ये त्याने १७७ रन ठोकले होते.