व्हिडिओ - वन डेचा कॅप्टन धोनी करतो कसोटी कॅप्टन कोहलीला बॉलिंग

वन डेचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सध्या बॉलिंगची प्रॅक्टीस करीत आहे. तेही कसोटीचा कॅप्टन विराट कोहलीला याला बॅटिंगची प्रॅक्टीस देतो आहे. 

Updated: Sep 25, 2015, 08:30 PM IST
व्हिडिओ - वन डेचा कॅप्टन धोनी करतो कसोटी कॅप्टन कोहलीला बॉलिंग title=

मुंबई : वन डेचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सध्या बॉलिंगची प्रॅक्टीस करीत आहे. तेही कसोटीचा कॅप्टन विराट कोहलीला याला बॅटिंगची प्रॅक्टीस देतो आहे. 

बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत सध्या भारतीय संघ प्रॅक्टीस करीत आहे. इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमारसह सध्या धोनी बॉलिंगची प्रॅक्टीस करताना दिसला. त्याचा एक व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटवर ट्विट केले आहे. 

पाहा व्हिडिओ 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.