जोकोविच विम्बल्डन चॅम्पियन

सर्बियाचा नोवाक जोकोविचने स्वित्झर्ल्डंडच्या रोजर फेडररला हरवून विम्बल्डन खिताब आपल्या नावे केला आहे. रविवारी सेंटर कोर्टवर रोमांचक सामना पाहायला मिळाला.

Updated: Jul 12, 2015, 11:57 PM IST
जोकोविच विम्बल्डन चॅम्पियन title=

विम्बल्डन : सर्बियाचा नोवाक जोकोविचने स्वित्झर्ल्डंडच्या रोजर फेडररला हरवून विम्बल्डन खिताब आपल्या नावे केला आहे. रविवारी सेंटर कोर्टवर रोमांचक सामना पाहायला मिळाला.

यात सात वेळेस चॅम्पियन असलेल्या फेडररने जोकोविचला जोरदार टक्कर दिली, मात्र चार सेटमध्ये चाललेल्या या लढतीत जोकोविचने फेडररला  7-6, 6-7, 6-4, 6-3  ला हरवलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.