स्टम्पवरील ग्लास न पडू देता नाणं उडवलं

जगातील सर्वोत्तम बॉलर तुम्हालाही माहित आहेत, पण या स्टम्पवर ठेवलेलं हे नाणं ग्लास न पडू देता जगातील कोणता बॉलर उडवतो.

Updated: Apr 10, 2016, 07:29 PM IST

मुंबई : जगातील सर्वोत्तम बॉलर तुम्हालाही माहित आहेत, पण या स्टम्पवर ठेवलेलं हे नाणं ग्लास न पडू देता जगातील कोणता बॉलर उडवतो, हे तुम्ही पाहिलं आहे का? एका बॉलरने स्टम्पवरील ग्लास न पडू देता हे नाणं उडवलं आहे, त्याच्या फिरकीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिग्गज बॅटसमनना घायाळ केलं आहे. पाहा कसं उडवलं हे नाणं आणि कोण आहे हा बॉलर...