व्हिडिओ : किस्से क्रिकेटचे... हसून हसून पोट दुखेल!

क्रिकेटर्सना रेकॉर्ड बनविण्याचं जणू वेडचं लागलंय. नुकतंच रोहित शर्मानं आपल्या वन डे मॅचमध्ये २६४ रन्स ठोकून एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. 

Updated: Nov 22, 2014, 10:33 PM IST
व्हिडिओ : किस्से क्रिकेटचे... हसून हसून पोट दुखेल! title=

मुंबई : क्रिकेटर्सना रेकॉर्ड बनविण्याचं जणू वेडचं लागलंय. नुकतंच रोहित शर्मानं आपल्या वन डे मॅचमध्ये २६४ रन्स ठोकून एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. 

पण, क्रिकेटच्या किश्श्यांचा आणि रेकॉर्डचा हा व्हिडिओ पाहून तुमचं पोट नक्कीच दुखायला लागणार आहे... ‘द सत्या सो’चे रेकॉर्ड ब्रेकिंग क्रिकेट नावानं यूट्यूबवर अपलोड झालेला व्हिडिओ व्हायरल झालाय... का तो तुम्हीच पाहा... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.