स्कोअरकार्ड : भारत वि. इंग्लंड ट्राय सीरिज वनडे

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या ट्राय सीरिजमधील आजची वनडे ही शेवटची आहे. ऑस्ट्रेलिया याआधीच अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होत आहे. भारतासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. मोठ्या फरकाने विजय मिळविणे भारताला गरजेचे आहे. इंग्लंडने एक सामना जिंकला आहे. तर भारताने एकही सामना जिंकलेला नाही.

Updated: Feb 2, 2015, 04:02 PM IST

मेलबर्न: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या ट्राय सीरिजमधील आजची वनडे ही शेवटची आहे. ऑस्ट्रेलिया याआधीच अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होत आहे. भारतासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. मोठ्या फरकाने विजय मिळविणे भारताला गरजेचे आहे. इंग्लंडने एक सामना जिंकला आहे. तर भारताने एकही सामना जिंकलेला नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.