तरुणींचा अश्लील व्हिडिओ बनविताना पकडले गेले ३ खेळाडू

 ईपीएल लीचेस्टर सिटीच्या तीन फूटबॉलपटूंना थायलंड दौऱ्यात रूममध्ये तरुणींचा व्हिडिओ बनविण्याचा आरोप लावण्यात आला आहे. केवळ व्हिडिओच करत नव्हते पण रेकॉर्डिंगवेळी या तरूणींवर अभद्र शेरेबाजी करीत होते. 

Updated: Jun 1, 2015, 08:58 PM IST
तरुणींचा अश्लील व्हिडिओ बनविताना पकडले गेले ३ खेळाडू  title=

बँकॉक :  ईपीएल लीचेस्टर सिटीच्या तीन फूटबॉलपटूंना थायलंड दौऱ्यात रूममध्ये तरुणींचा व्हिडिओ बनविण्याचा आरोप लावण्यात आला आहे. केवळ व्हिडिओच करत नव्हते पण रेकॉर्डिंगवेळी या तरूणींवर अभद्र शेरेबाजी करीत होते. 

टेलीग्राफमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार जेम्स पेर्सन, स्ट्राइकर टॉम हूपर आणि गोलकीपर अॅडम स्मिथ हे तीन फूटबॉलपटू व्हिडिओ बनविण्याचा आरोप लावण्यात आला आहे.  
हे तीन खेळाडू थायलंडच्या ऑफिशल दौऱ्यात असे करताना सापडले. व्हिडिओची रेक़ॉर्डिंग कथितपणे क्लबचा मॅनेजरचा मुलगा जेम्सने केले आहे. 

याप्रकरणी क्लबने चौकशीची आदेश दिले आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.