ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवल्यानंतर क्रेझी सेलिब्रेशन

कझाकिस्तानचा निजात रहिमुव याने वेटलिफ्टींगच्या ७० किलो वजनी गटात गोल्ड मेडल पटकावलं. त्याने हे आव्हान पार केल्यानंतर क्रेझी सेलिब्रेशन केलं.

Updated: Aug 11, 2016, 12:52 PM IST
ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवल्यानंतर क्रेझी सेलिब्रेशन title=

नवी दिल्ली : कझाकिस्तानचा निजात रहिमुव याने वेटलिफ्टींगच्या ७० किलो वजनी गटात गोल्ड मेडल पटकावलं. त्याने हे आव्हान पार केल्यानंतर क्रेझी सेलिब्रेशन केलं.

ऑलिम्पिकमध्ये अजून असं कोणीच सेलिब्रेशन केलं नसेल.

पाहा व्हिडिओ