इशांतनं स्मिथला चिडवलं पण स्वत:चंच हसं केलं

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅचमध्ये दोन्ही टीमकडून होणारं स्लेजिंग आपण वारंवार बघतो. 

Updated: Mar 5, 2017, 04:29 PM IST
इशांतनं स्मिथला चिडवलं पण स्वत:चंच हसं केलं title=

बंगळुरू : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅचमध्ये दोन्ही टीमकडून होणारं स्लेजिंग आपण वारंवार बघतो. बंगळुरूमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये मात्र भारताच्या इशांत शर्मानं वेगळ्याच प्रकारचं स्लेजिंग केलं. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथ बॅटिंग करत असताना इशांतनं स्मिथला तोंड वाकडं करून चिडवलं. हे पाहून कोहलीलाही हसू आवरलं नाही.

इशांतचं हे चिडवणं सोशल नेटवर्किंगवर मात्र फारस रुचलेलं नाही. ट्विटरवर यामुळे इशांत शर्माला ट्रोल करण्यात येत आहे.

पाहा नेमकं काय केलं इशांतनं