VIDEO : सुपरमॅन वृद्धीमान साहाने पकडला हवेत उडून कॅच

 किंग्ज इलेवन पंजाबचा विकेट किपर वृद्धीमान साहा याने कालच्या सामन्यात ज्या पद्धतीने कॅच पकडला त्यावरून असे वाटते की तो सुपरमॅन बनण्याच्या प्रयत्नात आहे. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात साहाने एक जबरदस्त कॅच हवेत उडून पकडला. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 11, 2017, 06:40 PM IST
VIDEO : सुपरमॅन वृद्धीमान साहाने पकडला हवेत उडून कॅच title=

इंदूर :  किंग्ज इलेवन पंजाबचा विकेट किपर वृद्धीमान साहा याने कालच्या सामन्यात ज्या पद्धतीने कॅच पकडला त्यावरून असे वाटते की तो सुपरमॅन बनण्याच्या प्रयत्नात आहे. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात साहाने एक जबरदस्त कॅच हवेत उडून पकडला. 

 

आयपीएलच्या आठव्या मॅचमध्ये आरसीबीच्या १४ षटकात वरूण अॅरॉनच्या चेंडूवर मनदीप सिंगने एक मिसटाइम शॉर्ट मारला. या तो साहाच्या मागचे उंच उडाला. साहा मागे पळत गेला, त्याने बॉड्री लाइनपासून १० मीटर दूर चेंडू गेला. त्याचा पाठलाग करत साहाने अखेरच्या क्षणी हवेत सूर मारून कॅच पकडला....