Video : बाउंड्रीवर शार्दुल ठाकूरने घेतला रोहितचा डान्सिंग कॅच

 आयपीएल १० च्या फायनलमध्ये मुंबईकर शार्दुल ठाकूर याने पुण्याकडून खेळताना  मुंबईचा कर्णधार  रोहित शर्मा यांचा डान्सिंग कॅच घेतला.  

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 22, 2017, 07:01 PM IST
Video : बाउंड्रीवर शार्दुल ठाकूरने घेतला रोहितचा डान्सिंग कॅच title=

हैदराबाद :  आयपीएल १० च्या फायनलमध्ये मुंबईकर शार्दुल ठाकूर याने पुण्याकडून खेळताना  मुंबईचा कर्णधार  रोहित शर्मा यांचा डान्सिंग कॅच घेतला.  

हा कॅच इतका जबरदस्त होता की त्यामुळे मॅचचा संपूर्ण रंग बदलला. 

 

११ व्या षटकात अॅडम झॅम्पाने पहिल्या चेंडूवर रोहित शर्माने मिड विकेटकडे फटका मारला, त्यावेळी बॉउंड्रीवर पळत येऊन शार्दुल ठाकूरने कॅच पकडला. तो इतका जबरदस्त होता की त्याने कॅच पकडल्यावर मागे जात बाउंड्री लाइन जवळ मागे जात डान्सिंग करत स्वतःला सावरले.