हा रनआऊट बघा आणि पोट धरून हसा

क्रिकेटच्या मैदानामध्ये असे अनेक क्षण येतात, जे तुम्हाला पोट धरून हसायला लावतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतं आहे. 

Updated: Mar 26, 2016, 05:36 PM IST
हा रनआऊट बघा आणि पोट धरून हसा title=

मुंबई: क्रिकेटच्या मैदानामध्ये असे अनेक क्षण येतात, जे तुम्हाला पोट धरून हसायला लावतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतं आहे. 

रनआऊटचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल, तसंच तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर अशा प्रकारे पळणं टाळा.