जेव्हा स्टेनने एका महिलेसमोर डिविलियर्सची पॅन्ट...

आयपीएलमध्ये एकाच देशातील २ खेळाडू वेगवेगळ्या टीममध्ये खेळत असले तरी जेव्हा ही ते भेटतात तेव्हा एकमेकांची मस्करी करतात. साऊथ अफ्रिकेचे दोन क्रिकेटर्स एबी डिविलियर्स आणि डेल स्टेन यांच्यातही मस्ती करतांनाचा एक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला. 

Updated: May 16, 2016, 09:52 PM IST
जेव्हा स्टेनने एका महिलेसमोर डिविलियर्सची पॅन्ट... title=

मुंबई : आयपीएलमध्ये एकाच देशातील २ खेळाडू वेगवेगळ्या टीममध्ये खेळत असले तरी जेव्हा ही ते भेटतात तेव्हा एकमेकांची मस्करी करतात. साऊथ अफ्रिकेचे दोन क्रिकेटर्स एबी डिविलियर्स आणि डेल स्टेन यांच्यातही मस्ती करतांनाचा एक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला. 

शनिवारी स्टेन हा डिविलियर्ससोबत मस्ती करतांना दिसला जेव्हा तो माजी क्रिकेटर ईश गुहा यांच्यासोबत बोलत होता. शनिवारी रॉयल चॅलेंजर्स आणि गुजरात लायंस यांच्यामध्ये मॅच रंगली तेव्हा हे दोन खेळाडू एकमेकांना भेटले. स्टेन हा डिविलियर्सची पॅन्ट काढण्याचा प्रयत्न करत होता.