क्रिकेटर विराट करतोय स्टंटबाजी

मैदानात नेहमी जबरदस्त फटकेबाजी करणारा भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली चक्क एका जाहिरातीत स्टंटबाजी करताना दिसतोय. 

Updated: Oct 15, 2016, 09:41 AM IST
क्रिकेटर विराट करतोय स्टंटबाजी title=

मुंबई : मैदानात नेहमी जबरदस्त फटकेबाजी करणारा भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली चक्क एका जाहिरातीत स्टंटबाजी करताना दिसतोय. 

एका इंजिन ऑईलच्या जाहिरातीत विराटचे वेगळे रुप तुम्हाला पाहायला मिळेल. लाईफ मे कभी रुका नही...आज भी नही. Be Unstoppable! असा संदेश त्याने आपल्या चाहत्यांना दिलाय.

पाहा ही जाहिरात