यू ट्यूबवर पाहा स्वतंत्र भारताच्या फेसबूकची टाइमलाइन

Updated: Aug 13, 2014, 04:50 PM IST
यू ट्यूबवर पाहा स्वतंत्र भारताच्या फेसबूकची टाइमलाइन title=

मुुंबईः स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्चर मशीन मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या यूट्यूब चॅनलवर ‘बिइंग इंडियन’वर एक नवा व्हिडिओ अपलोड केला आहे. 'India's Facebook Timeline Journey - Happy Independence Day'. असे त्याचे नाव आहे. 

या व्हिडिओच्या माध्यमातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाल्यापासून २०१४ पर्यंतच्या निवडणुकीपर्यंतचा प्रवास फेसबूकद्वारे एका अनोख्या अंदाजात सादर केला आहे. 

व्हिडिओची सुरूवात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला फेसबूकवर एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे खाते ओपन करतो आणि इथून सुरू होतो एक सुंदर प्रवास. यात फेसबूक लाइक, फोटो लोड, माइलस्टोन सारख्या फिचरचाही वापर केला आहे. तसेच व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये राष्ट्रगीताचे वेगळे व्हर्जन आपल्याला ऐकायला मिळते. 

पाहा हा सुंदर व्हिडिओ...
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.