आरक्षणानंतर कोणते नगरसेवक आहेत सेफ

 मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर एकूणच काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी आरक्षणामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. 

Updated: Oct 4, 2016, 09:36 PM IST
आरक्षणानंतर कोणते नगरसेवक आहेत सेफ title=

मुंबई :  मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर एकूणच काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी आरक्षणामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. 

बीएमसी पुनर्रचना आणि आरक्षण सोडतीनंतर हे नगरसेवक आहेत सेफ झोनमध्ये

- स्नेहल आंबेकर, महापौर ,शिवसेना,१९८ किंवा २००. या दोन्ही एससी प्रभागापैकी एकातून लढणार
-गिता गवळी ,अभासे,२१२ (ओपन लेडीज)
- वंदना गवळी ,अभासे , २०७ (ओपन लेडीज )
-रमेश कोरगावकर,शिवसेना, १०७ ओपन सेफ..
-अलका केरकर,उपमहापौर, भाजप ,९८ (ओपन लेडीज) 
-तृष्णा विश्वासराव,सभागृह नेत्या शिवसेना, १७९ ( ओपन)  
-शुभा राऊळ,सेना ८ ( ओपन)
-श्रद्धा जाधव, सेना,१७४ (ओपन लेडीज)
- डॉ अनुराधा पेडणेकर,शिवसेना १८६( ओपन लेडीज) 
- शैलजा गिरकर- भाजप, २१(ओबीसी महिला) तेथूनच लढणार
-रमेश कोरगावकर, शिवसेना १०७(ओपन) मधून लढणार
-वकारुनिसा अन्सारी,काँग्रेस- २२३ (ओपन लेडीज )