500 आणि 2000 च्या नव्या नोटा कशा असतील आणि कशा ओळखाल?

केंद्र सरकारनं पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर नव्या नोटा उद्यापासूनच चलनात येणार आहेत. रिझर्व्ह बँकेने या नोटा माध्यमांसमोर आणल्या. या नव्या नोटा कशा असतील. या नव्या नोटांच्या बनावट नोटा तयार होऊ नये म्हणून काय काळजी घेण्यात आली आहे.

Updated: Nov 9, 2016, 09:47 PM IST
500 आणि 2000 च्या नव्या नोटा कशा असतील आणि कशा ओळखाल? title=

मुंबई : केंद्र सरकारनं पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर नव्या नोटा उद्यापासूनच चलनात येणार आहेत. 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा रिझर्व्ह बँकेने माध्यमांसमोर आणल्या. या नव्या नोटा कशा असतील. या नव्या नोटांच्या बनावट नोटा तयार होऊ नये म्हणून काय काळजी घेण्यात आली आहे.