500 आणि 2000 च्या नव्या नोटा कशा असतील आणि कशा ओळखाल?
केंद्र सरकारनं पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर नव्या नोटा उद्यापासूनच चलनात येणार आहेत. रिझर्व्ह बँकेने या नोटा माध्यमांसमोर आणल्या. या नव्या नोटा कशा असतील. या नव्या नोटांच्या बनावट नोटा तयार होऊ नये म्हणून काय काळजी घेण्यात आली आहे.
Nov 9, 2016, 09:27 PM ISTBlack Money : 'मोदी फाईट'नंतर शिक्षण वर्तुळात वातावरण टाईट
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारनं दिलेल्या फाईटनंतर शिक्षण वर्तुळात वातावरण टाईट झाले आहे.
Nov 9, 2016, 09:08 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला फासला हरताळ, टोल वसूली सुरुच
नोटांच्या गैरसोयीमुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या टोलपासून जनतेला मुक्ती देण्याची घोषणा केली असली तरी राज्यातल्या टोल कर्मचा-यांनी मात्र या निर्देशाला हरताळ फासलाय.
Nov 9, 2016, 08:09 PM IST