व्हिडिओ : 'जातीयवादा'वरून तावडे-जाधवांमध्ये जोरदार जुंपली

विधानसभेत शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधवांमध्ये जोरदार वादंग रंगला.

Updated: Jul 23, 2015, 03:35 PM IST
व्हिडिओ : 'जातीयवादा'वरून तावडे-जाधवांमध्ये जोरदार जुंपली title=

मुंबई : विधानसभेत शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधवांमध्ये जोरदार वादंग रंगला.

प्रश्नोत्तराच्या तासात विनोद तावडे एका प्रश्नाचं उत्तर देत असताना विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. यावेळी, भास्कर जाधवांनी जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप करत तावडेंनीच उलट विरोधकांवर आक्रमक पवित्रा घेतला. 

त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या आमदारांनी चांगलाच गोंधळ घातला. 

व्हिडिओ पाहा :-

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.