मुंबईत 6 वर्षांच्या मुलाचा खड्यात पडून मृत्यू

कुर्ल्यातील हनुमान नगरमध्ये 6 वर्षांच्या मुलाचा खड्यात पडून मृत्यू झाला.

Updated: Dec 1, 2016, 11:58 PM IST
मुंबईत 6 वर्षांच्या मुलाचा खड्यात पडून मृत्यू  title=

मुंबई : कुर्ल्यातील हनुमान नगरमध्ये 6 वर्षांच्या मुलाचा खड्यात पडून मृत्यू झाला. आज सकाळी साडे अकरा वाजता हि घटना घडली.मुहम्मद अली असं मुलाचं नाव आहे. 

हनुमान नगर मधे पालिकेच्या वतीने सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी गेल्याकाही दिवासापासून हा खड्डा खोदण्यात आला होता.

ठेकेदाराने या खड्याभोवती सर्व बाजूनी सुरक्षा पत्रे लावले नव्हते. मुहम्मद अलीचे वडील रिक्षा चालक आहेत.नेहरू नगर पोलीस पुढील तपास करत आहे.