संदेश पारकरांचा भाजपमध्ये प्रवेश

नारायण राणे यांचे कट्टर समर्थक संदेश पारकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पारकर यांचा हा पक्षप्रवेश झालाय. 

Updated: Oct 7, 2016, 08:11 AM IST
संदेश पारकरांचा भाजपमध्ये प्रवेश title=

मुंबई : नारायण राणे यांचे कट्टर समर्थक संदेश पारकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पारकर यांचा हा पक्षप्रवेश झालाय. 

पारकरांचा भाजपप्रवेश राणेंना मोठा धक्का मानला जातोय. यामुळं भाजपची सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ताकद वाढण्यास मदत होणार आहे.

पारकर यांच्या पक्षप्रवेशावेळी पारकर समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.