महामार्गावर वाहनचालकांना लुटणारे दरोडेखोर जेरबंद

महामार्गावर दरोडा टाकून वाहनचालकांना लुटणारी सहा जणांची टोळी पोलिसांनी जेरबंद केलीय. त्यांच्याकडून 38 लाखां मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. दीड महिने अपहरण करून ठेवलेल्या एका वाहनचालकाचीही सुटका पोलिसांनी केली.

Updated: Jan 29, 2017, 05:26 PM IST
महामार्गावर वाहनचालकांना लुटणारे दरोडेखोर जेरबंद  title=

मुंबई : महामार्गावर दरोडा टाकून वाहनचालकांना लुटणारी सहा जणांची टोळी पोलिसांनी जेरबंद केलीय. त्यांच्याकडून 38 लाखां मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. दीड महिने अपहरण करून ठेवलेल्या एका वाहनचालकाचीही सुटका पोलिसांनी केली.

एक गावठी कट्टा, 3 हॉकीस्टीक, प्लॅस्टिकची टायगन, गुंगीच्या अल्फाझोलामच्या गोळ्या, चिकटपट्टी आणि झायलो गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.