राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादीच्याच विरोधात आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्याच विरोधात आंदोलन केलं. आमदार विद्या चव्हाणांच्या समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातच मोर्चा काढला.

Updated: Jan 12, 2017, 04:32 PM IST
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादीच्याच विरोधात आंदोलन title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्याच विरोधात आंदोलन केलं. आमदार विद्या चव्हाणांच्या समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातच मोर्चा काढला.

उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अजित रावराणे यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनामुळे पालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. याचा फटका निवडणुकीत राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडिओ