प्रजासत्ताक दिनी बीभत्स नृत्याचा कार्यक्रम

प्रजासत्ताकदिनी मुंबईतील मीरा रोडमध्ये बीभत्स नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, या कार्यक्रमाचं आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर यांनी केलं होतं. या कार्यक्रमाला संविधान गौरव दिनं असं नावही देण्यात आलं होतं.

Updated: Jan 28, 2015, 10:57 AM IST
प्रजासत्ताक दिनी बीभत्स नृत्याचा कार्यक्रम title=

मुंबई : प्रजासत्ताकदिनी मुंबईतील मीरा रोडमध्ये बीभत्स नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, या कार्यक्रमाचं आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर यांनी केलं होतं. या कार्यक्रमाला संविधान गौरव दिनं असं नावही देण्यात आलं होतं.

या कार्यक्रमाचा काहींनी  मनमुराद आनंद घेतला मात्र रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलांना, यामुळे खाली मान घालून जाण्याची वेळ आली. त्यामुळे रामदास आठवले साहेबांचे कार्यकर्ते नेमकं काय करत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.