मुंबई : जगभरात दहशदवाद पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आयसिस या दहशदवादी संघटना आता मुंबईची शांतता भंग करण्याचा प्रयत्नात आहे.
आयसिसचा चिफ बगदादी हा इराकमध्ये बसून मुंबईतील आणि देशातील काही तरुणांना बॉम्ब बनवण्याचं आणि दहशदवाद माजवण्याचं ऑनलाईन ट्रेनिंग देत आहे.
मुंबईतील मुंब्रा आणि उत्तर प्रदेशातून सुरक्षा यंत्रणांनी अटक केलेल्या दोन तरुणांच्या चौकशीत त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे.
पाहा हा विशेष रिपोर्ट