स्वतःचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा

स्वतःचं घेण्याच्या तयारीत असाल, तर एक एप्रिलपर्यंत थांबा. कारण येत्या १ एप्रिलपासून राज्यातले रेडी रेकनरचे दर १० टक्के कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. 

Updated: Mar 23, 2016, 09:13 AM IST
स्वतःचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा title=

मुंबई : स्वतःचं घेण्याच्या तयारीत असाल, तर एक एप्रिलपर्यंत थांबा. कारण येत्या १ एप्रिलपासून राज्यातले रेडी रेकनरचे दर १० टक्के कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. 

रेडीरेकनरच्या दरात कपातीचा निर्णय घेतल्याने घरांच्या किमती कमी होणार आहे. 

राज्यात बांधकाम उद्योगाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं विधानपरिषदेत महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी सांगितंलय.