दाऊदच्या आणि आपल्या संबंधांबद्दल खडसे म्हणतात...

महसूलमंत्री एकनाथ खडसेंचे कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप 'आप'च्या नेत्या प्रिती मेनन यांनी केला होता. मात्र खडसेंनी रोखठोक कार्यक्रमात बोलताना हा आरोप खोडून काढला.

Updated: May 19, 2016, 02:55 PM IST
दाऊदच्या आणि आपल्या संबंधांबद्दल खडसे म्हणतात...  title=

मुंबई : महसूलमंत्री एकनाथ खडसेंचे कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप 'आप'च्या नेत्या प्रिती मेनन यांनी केला होता. मात्र खडसेंनी रोखठोक कार्यक्रमात बोलताना हा आरोप खोडून काढला.

ज्या फोन नंबरवर दाऊद फोन करत होता तो नंबर गेल्या वर्षभरापासून बंदच आहे आणि त्यावर कोणताही इंटरनॅशनल कॉल आलेला नाही, असा दावाही त्यांनी केलाय.