मुंबईतील जागा वाटपावर भाजप आरपीआय बैठक

वर्षावर भाजप आणि आरपीआयमध्ये मुंबई जागा वाटपाबाबत बैठक सुरु आहे. मुंबई भाजप मुंबईत मित्र पक्षाला किती जागा सोडणार हे  चित्र या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे. 

Updated: Feb 2, 2017, 10:29 PM IST
मुंबईतील जागा वाटपावर भाजप आरपीआय बैठक  title=

 मुंबई : वर्षावर भाजप आणि आरपीआयमध्ये मुंबई जागा वाटपाबाबत बैठक सुरु आहे. मुंबई भाजप मुंबईत मित्र पक्षाला किती जागा सोडणार हे  चित्र या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे. 
 
 या वाटाघाटीनंतर भाजपाच्या उमेदवार यादीचे चित्र स्पष्ट होईल. मुंबई भाजपाची यादी येण्यास त्यामुळे आणखी उशीर होणार आहे.