योगगुरु बाबा रामदेव कृष्णकुंजवर दाखल

योगगुरु बाबा रामदेव कृष्णकुंजवर दाखल झालेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी योगगुरु कृष्णकुंजवर पोहोचलेत.

Updated: May 17, 2017, 09:13 AM IST
योगगुरु बाबा रामदेव कृष्णकुंजवर दाखल title=

मुंबई : योगगुरु बाबा रामदेव कृष्णकुंजवर दाखल झालेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी योगगुरु कृष्णकुंजवर पोहोचलेत.

राज यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी बाबा रामदेव कृष्णकुंजवर दाखल झालेत. दरम्यान, या भेटीमागचे कारण समजू शकलेले नाही.