भरतीसाठी गर्दी, मिळणार खाकी वर्दी

महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन २०११ अंतर्गत पोलीस शिपाई पदाची भरती करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०११ ते १ नोव्हेंबर २०११ अशी आहे. अर्ज व इतर माहिती http://www.mahapoliceonline.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

Updated: Oct 26, 2011, 01:16 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

 

महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन २०११ अंतर्गत पोलीस शिपाई पदाची भरती करण्यात येणार असून त्यात सोलापूर शहर पोलीस (११४ जागा), रत्नागिरी ग्रामीण (१५३ जागा), वाशिम (१७५ जागा), सातारा ग्रामीण (२६१ जागा), सांगली ग्रामीण (१५३ जागा), नाशिक शहर (२६५ जागा), नागपूर शहर (४४२ जागा), राज्य राखीव पोलीस गट क्र. १० सोलापूर (७७ जागा), अमरावती शहर (९६ जागा), औरंगाबाद शहर (३५१ जागा), मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय (३४८ जागा), रायगड ग्रामीण (३७८ जागा), अहमदनगर ग्रामीण (४०९ जागा), जळगाव ग्रामीण (२२८ जागा), धुळे ग्रामीण (१२४ जागा), नंदूरबार ग्रामीण (१०० जागा), कोल्हापूर ग्रामीण (१५४ जागा), पुणे ग्रामीण (२२० जागा), जालना ग्रामीण (१०७ जागा), बीड ग्रामीण (२१८ जागा), उस्मानाबाद ग्रामीण (२१९ जागा), नांदेड (२६१ जागा), लातूर ग्रामीण (७७ जागा), परभणी ग्रामीण (१०० जागा), हिंगोली ग्रामीण (७३ जागा), नागपूर ग्रामीण (१५५ जागा), भंडारा ग्रामीण (२०४ जागा), गोंदिया ग्रामीण (१४४ जागा), चंद्रपूर ग्रामीण (१९७ जागा), गडचिरोली ग्रामीण (६७३ जागा), अहेरी ग्रामीण (५५४ जागा), वर्धा ग्रामीण (१२४ जागा), अमरावती ग्रामीण (१३३ जागा), अकोला ग्रामीण (२३१ जागा), बुलडाणा (२४० जागा), यवतमाळ ग्रामीण (१७४ जागा), पुणे लोहमार्ग आयुक्तालय (७४ जागा), नागपूर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय (९१ जागा), राज्य राखीव पोलीस गट क्र.१ पुणे (१६९ जागा), गट क्र. २ पुणे (२२९ जागा), राज्य राखीव पोलीस गट क्र. ३ जालना (१४५ जागा), गट क्र. ४ नागपूर (१८१ जागा), गट क्र. ७ दौंड (१४३ जागा), गट क्र. ६ धुळे (१०२ जागा), गट क्र. आठ मुंबई (१५० जागा), गट क्र. १२ हिंगोली (२२८ जागा), गट क्र. १३ नागपूर (९५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे.

 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०११ ते १ नोव्हेंबर २०११ अशी आहे. अर्ज व इतर माहिती http://www.mahapoliceonline.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे