अखिलेश हळवे नागपूर : राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर श्वेत पत्रिका काढणार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलंय...
राज्यावर 3 लाख कोटिंचं कर्ज आहे. आघाडी सरकारनं उधळपट्टी केल्यामुळेच त्यांची सत्ता गेल्याचा दावा करत सरकारी तिजोरीवर डल्ला मारणा-यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.