गोंदियात दोन ट्रकचा अपघात, एक ठार

जिल्ह्यातल्या देवरीमध्ये अपघातात एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झालेयत. राष्ट्रीय महामार्गालगत हा अपघात झाला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 19, 2017, 01:20 PM IST
गोंदियात दोन ट्रकचा अपघात, एक ठार title=

गोंदिया : जिल्ह्यातल्या देवरीमध्ये अपघातात एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झालेयत. राष्ट्रीय महामार्गालगत हा अपघात झाला.

महाम्रागजवळ असलेल्या घाटात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर ट्रकला आग लागली.  आणि या आगीत एकाचा मृत्यू झाला. रायपूरच्या दिशेनं जात असताना हा अपघात झालाय.