gondia

Fadnavis explained the reason for Patel not contesting the election PT1M14S

जैन ऋषी आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अत्यंदर्शनाला जाताना तिघांचा मृत्यू; गोंदियात भीषण अपघात

जैन ऋषी आचार्य विद्यासागर महाराज यांच्या अत्यंदर्शनाला निघालेल्या अनुयायांवर काळाने घाला घातला आहे. भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. 

Feb 18, 2024, 08:16 PM IST

उंदरामुळे घरातील फ्रीजचा स्फोट, क्षणात होत्याचं नव्हतं झालं... पाहा नेमकं काय घडलं?

पेटत्या दिव्याची वात उंदराने फ्रीजजवळ नेल्याने फ्रीजचा स्फोट झाल्याची घटना गोंदियात घडली आहे. या स्फोटात घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं. सुदैवाने स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

Sep 30, 2023, 01:55 PM IST

हेराफेरी! फोटो एडिट करुन झाला जिल्हाधिकारी, गोंदियातील तरुणाचे 'मुन्नाभाई'मधल्या लकी सिंगसारखे प्रताप

मोठमोठ्या राजकीय नेत्यांबरोबरचे स्वत:चे फोटो तो सोशल मीडियावर पोस्ट करत होता. इतकंच नाही तर जिल्हाधिकारी बनल्याचे फोटोही त्याने शेअर केले. त्यामुळे समाजात त्या तरुणाविषयी आदर वाढला होता. पण प्रत्यक्षात प्रकार काही वेगळाच होता. जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

Aug 10, 2023, 02:17 PM IST

भात लावणीचे काम सुरु असताना मधमाशांचा हल्ला; शेतमालकासह महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Gondia News : गोंदियात शेतात काम करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांवर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका शेतमजूर महिला व शेतमालक सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला आहे.

Aug 5, 2023, 09:49 AM IST
150 kg tomatoes stolen from vegetable market of Gondia PT56S

Gondia News : ...म्हणून MBBS च्या विद्यार्थ्याने राज ठाकरे यांना रक्ताने लिहले पत्र

गोंदिया येथील एका विद्यार्थ्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रक्ताने पत्र लिहीले आहे. या पत्रात त्याने सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Jul 18, 2023, 05:46 PM IST

चप्पल शिवणाऱ्या बापाचं स्वप्न केलं पूर्ण! पोलीस ठाण्याच्या वाचनालयात अभ्यास करुन लेक झाली PSI

Success Story :  चप्पल जोडे शिवणाऱ्याची मुलगी आता होणार पोलीस उपनिरीक्षक होणार आहे. कोणतेही शिकवणी वर्ग न लावता गोंदियाच्या खुशबूने मोठं यश संपादन केले आहे. पोलीस ठाण्याच्या वाचनालयात अभ्यास करत खुशबू ही परीक्षा पास झाली आहे.

Jul 11, 2023, 03:22 PM IST