रिंकूच्या चाहत्यांना आवरण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

सैराट चित्रपटातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु चांगलीच फेमस झालीये. 

Updated: May 9, 2016, 02:38 PM IST
रिंकूच्या चाहत्यांना आवरण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज title=

कवठेमहांकाळ : सैराट चित्रपटातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु चांगलीच फेमस झालीये

सांगलीतल्या कवठेमंहकाळमध्ये सैराट फेम आर्ची म्हणजेच रिंकू एका एका कपड्याच्या शोरुमच्या उदघाटनासाठी आली होती. 

यावेळी रिंकूची एक झलक पाहायला मिळावी यासाठी तुफान गर्दी उसळली. या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.