राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सीसीएसमध्ये ध्वजप्रदान कार्यक्रम

आर्मड कोअर सेंटर अँड स्कूलच्या (एसीसीएस) ध्वजप्रदान कार्यक्रमानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आगमन झाले आहे. आज हा कार्यक्रम होणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 15, 2017, 09:02 AM IST
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सीसीएसमध्ये ध्वजप्रदान कार्यक्रम title=

अहमदनगर : आर्मड कोअर सेंटर अँड स्कूलच्या (एसीसीएस) ध्वजप्रदान कार्यक्रमानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आगमन झाले आहे. आज हा कार्यक्रम होणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. याप्रसंगी सेनाप्रमुख जनरल बिपीन रावत, लेप्टनंट जनरल डी. आर. सोनी, एसीसीएसचे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांच्यासह जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच प्रशासकीय आणि लष्कराचे अधिकारी उपस्थित होते.