बोईसर एमआयडीसीत कंपनीला भीषण आग

बोईसर एमआयडीसीतील परिसरातील मोहिनी ऑरगॅनिक या कंपनीला भीषण आग लागलीये. 

Updated: Nov 14, 2016, 03:11 PM IST
बोईसर एमआयडीसीत कंपनीला भीषण आग title=

पालघर : बोईसर एमआयडीसीतील परिसरातील मोहिनी ऑरगॅनिक या कंपनीला भीषण आग लागलीये. 

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, या दुर्घटनेत जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही.