येळ्ळूर ग्रामस्थांना मदत करण्याचे आश्वासन

अमानुष मारहाणीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येळ्ळूर ग्रामस्थांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. कर्नाटक पोलिसांकडून येळ्ळूरमधील ग्रामस्थांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे.

Updated: Jul 27, 2014, 11:14 PM IST
येळ्ळूर ग्रामस्थांना मदत करण्याचे आश्वासन title=

कराड : अमानुष मारहाणीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येळ्ळूर ग्रामस्थांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. कर्नाटक पोलिसांकडून येळ्ळूरमधील ग्रामस्थांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे.

या संदर्भात केंद्र सरकार आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये सांगितले. 

कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूरमधील ग्रामस्थांना अमानुषपणे मारहाण करण्याचे थांबवावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.