मुरूड दुर्घटनेनंतर संस्थाचालकांचे अरेरावी...

मुरुड दुर्घटनेत पुण्यातील १४ निष्पाप मुलांचा बळी गेला.  सहलीला गेलेल्या मुलांच्या सुरक्षेविषयी यानिमित्तानं प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. या मुलांचे पालक त्यांच्या भावना संस्थाचालकांसमोर मांडायला गेले तेव्हाचा अनुभव मात्र संतापजनक ठरला.  

Updated: Feb 4, 2016, 08:17 PM IST
मुरूड दुर्घटनेनंतर संस्थाचालकांचे अरेरावी...  title=

पुणे : मुरुड दुर्घटनेत पुण्यातील १४ निष्पाप मुलांचा बळी गेला.  सहलीला गेलेल्या मुलांच्या सुरक्षेविषयी यानिमित्तानं प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. या मुलांचे पालक त्यांच्या भावना संस्थाचालकांसमोर मांडायला गेले तेव्हाचा अनुभव मात्र संतापजनक ठरला.  

संस्थेचे अध्यक्ष पी ए इनामदार हे या नातेवाईकांशी केवळ अरेरावी करून थांबले नाहीत तर त्यांनी त्यांना चक्क धक्के मारून बाहेर काढलं…

शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली समाजकार्य करत असल्याचा आव आणणाऱ्या इनामदारांची संवेदनशीलता इतकी लयाला गेल्याची चर्चा आता सुरु झालीय. 

 

पाहा संस्थाचालक कसे करताहेत अरेरावी Exclusive व्हिडिओ