नागपूरचं सावजीचं मटण कसं तयार केलं जातं?

नागपूरच्या सावजी मटणाची चव काही औरच आहे.

Updated: Jan 26, 2016, 01:02 PM IST

नागपूर : नागपूरच्या सावजींबद्दल तुम्ही ऐकलं असेल, नागपूरच्या सावजी मटणाची चव काही औरच आहे. मात्र हे नागपूरचं सावजी मटण नेमकं तयार कसं होतं, यात आणखी किती प्रकार आहेत हे देखील तेवढंच महत्वाचं आहे.

नागपूर शहरात गेले आणि सावजींचं मटण किंवा चिकन खाल्लं नाही, तर मग काय केलं? असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तेव्हा पाहा हा व्हिडीओ सावजीचं मटण कसं तयार केलं जातं.