लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बोटीला अपघात

लग्नाचं व-हाड घेऊन जाणारी एक बोट समुद्रात उलटल्याची घटना घडलीये. 

Updated: Feb 28, 2016, 02:16 PM IST
लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बोटीला अपघात title=

वसई : लग्नाचं व-हाड घेऊन जाणारी एक बोट समुद्रात उलटल्याची घटना घडलीये. 

वसई जवळच्या पाणजू बेटाजवळ ही दुर्घटना घडलीये. नायगावहून ही बोट पाणजू बेटावर जात होती. यादरम्यान हा अपघात झाला. 

या अपघातात एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर जखमींना वसईच्या पालिका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय.