अंबरनाथ निवडणूक निकाल - विजयी उमेदवारांची यादी

 अंबरनाथ नगर पालिकेच्या ५७ जागांचे निकाल हाती आले असून यात शिवसेनेचे बाजी मारली आहे. पाहू या संपूर्ण यादी...

Updated: Apr 23, 2015, 03:16 PM IST
अंबरनाथ निवडणूक निकाल - विजयी उमेदवारांची यादी title=

अंबरनाथ :  अंबरनाथ नगर पालिकेच्या ५७ जागांचे निकाल हाती आले असून यात शिवसेनेचे बाजी मारली आहे. पाहू या संपूर्ण यादी...

५७ / ५७ 

शिवसेना - २५ + १ अपक्ष 
भाजप - १० 
काँग्रेस - ८
राष्ट्रवादी - ५
मनसे - २
अपक्ष - ५ 
आरपीआय - ० 
वाॅर्ड नंबर ३९ - समसमान 
दोन्ही अपक्ष उमेदवार आहेत ४६९ प्रत्येकी मते पडली आहेत 

२०१० सालीचे निकाल
एकूण ५० 

शिवसेना - १६ 
भाजप - १ 
मनसे - ६ 
राष्ट्रवादी - ८ 
रिपाई - ९ 
काँग्रेस - ३ 
अपक्ष - ७ 

विजयी उमेदवारांची यादी

१ - वसंत पाटील - भाजप 
२ - रेखा करंजूले - शिवसेना 
३ - करुणा रसाळ - भाजप 
४ - अर्चना रसाळ - काँग्रेस 
५ - अनंत कांबळे - शिवसेना 
६ - निखिल वाळेकर - अपक्ष ( शिवसेना ) 
७ - श्रृती सिंग - काँग्रेस 
८ - सुरेंद्र यादव - काँग्रेस
९ - शशांक गायकवाड - शिवसेना 
१० - राजेंद्र वाळेकर - शिवसेना
११ - राजेंद्र बागूल - शिवसेना 
१२ - संदीप लोटे - शिवसेना 
१३ - उत्तम आयवळे - शिवसेना 
१४ - मनिषा वाळेकर - शिवसेना 
१५ - वृषाली पाटील - राष्ट्रवादी 
१६ - उमेश पाटील - काँग्रेस 
१७ - श्वेता मुक्कू - काँग्रेस 
१८ - छाया दिवेकर - शिवसेना 
१९ - दिपा गायकवाड - भाजप 
२० - प्रदीप पाटील - काँग्रेस 
२१ - मिलिंद पाटील - काँग्रेस 
२२ - सुनिल सोनी - भाजप
२३ - विलास जोशी - काँग्रेस 
२४ - संदीप भराडे - शिवसेना 
२५ - जयश्री कांबळे - अपक्ष
२६ - हिराबाई जावीर - अपक्ष 
२७ - वैशाली थेटे - भाजप 
२८ - उमर इंनजीनिअर - राष्ट्रवादी 
२९ - शरीफा शेख - शिवसेना 
३० - अब्दूल शेख - शिवसेना
३१ - कुप्पन आनंदकन्नन - राष्ट्रवादी 
३२ - ज्योतस्ना भोईर - शिवसेना 
३३ - शशीकला दोरुगडे - शिवसेना 
३४ - रोहित महाडिक - शिवसेना 
३५ - कल्पना गुंजाळ - भाजप 
३६ - राघिनी पवार - अपक्ष 
३७ - रेश्मा काळे - शिवसेना 
३८ - रोहिणी भोईर - भाजप
३९ -  सारिका सिंघवे - अपक्ष (ईश्वर चिठ्ठीने विजयी) समसमान मते 
४० - प्रज्ञा बनसोडे - शिवसेना 
४१ - रमेश गुंजाळ - शिवसेना 
४२ - राजू शिर्के - शिवसेना 
४३ - सदाशिव पाटील - राष्ट्रवादी 
४४ - सुभाष सांळुखे - अपक्ष 
४५ - सुप्रिया देसाई - मनसे 
४६ - विणा उगले - शिवसेना 
४७ - अनिता आदक - भाजप 
४८ - अपर्णा भोईर - मनसे 
४९ - भरत फुलोरे - भाजप 
५० - रविंद्र पाटील - शिवसेना 
५१ - अनिता भोईर - भाजप 
५२ - पंढरी वारिंगे - शिवसेना 
५३ - रेश्मा गुडेकर - अपक्ष
५४ - पन्ना वारिंगे - शिवसेना 
५५ - जयश्री पाटील - शिवसेना 
५६ - योगीता वारिंगे - शिवसेना 
५७ - सचिन पाटील - राष्ट्रवादी

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.